Lote Lions Club

Date Place Activity Type Title Description Proof 1 2 3
15-08-2024 lavel high school Humanitarian Distribution of First aid Kit 15 ऑगस्ट 2024 रोजी लवेल येथील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे ला सूर्यकांत साळुंखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व मुलांना प्रथम उपचाराचे साहित्य भेट म्हणून देण्यात आले याप्रसंगी सहशिक्षक विद्यार्थी संस्थेचे कार्यकारी मंडळ बहुसंख्येने उपस्थित होते View
15-08-2024 lavel high school Humanitarian Distribution of sweets 15 ऑगस्ट 2024 रोजी लवेल येथील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे ला सूर्यकांत साळुंखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व मुलांना खाऊ म्हणून देण्यात आले याप्रसंगी सहशिक्षक विद्यार्थी संस्थेचे कार्यकारी मंडळ बहुसंख्येने उपस्थित होते View View
11-08-2024 Damandavi Belwadi Road Environment Tree Plantation ११ ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते 11.30 वा. लायन्स क्लब ऑफ लोटे च्या वतीने वृक्षारोपणाची मेगा ऍक्टिविटी साजरी करण्यात आली. धामणदिवी बेल वाडी येथे रस्ता दुतर्फा 50 झाडे लावून झाली. यावेळी क्लबचे माजी अध्यक्ष ला. सुर्यकांत साळुंखे सचिव ला.विजय पोटे.ला डॉ.चितळे उपस्थित होते View View View
11-08-2024 Awashi khed Environment Distribution of Trees ११ ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 ते 12.30 वा. लायन्स क्लब ऑफ लोटे च्या वतीने वृक्षारोपणाची मेगा ऍक्टिविटी साजरी करण्यात आली. आवाशी मधली वाडी येथे 50 नारळाच्या झाडांचे वाटप करण्यात आले यावेळी क्लबचे माजी अध्यक्ष ला. सुर्यकांत साळुंखे सचिव ला.विजय पोटे उपस्थित होते.ग्रामपंचायत सदस्य उन्मेश आंब्रे उपस्थित यांचे सहकार्य लाभले View View View
07-07-2024 at & post lote Humanitarian Felicitation of students Felicitation of 10 th & 12 std pass student at the time of installation With the Hand of Lion Sujay Mehta . View View
06-07-2024 Lote Environment Tree Plantation Immadate past president Mr. Salunkhe Donate Trees to the farmer & Plantation near the National highway no 66 View
01-07-2024 Lote Humanitarian Felicitation of doctors Our President Lion Hanmant Aldar, Secretary Lion Vijay Pote & Other Members Occication of Doctors day celebration in our lote area to 7 doctors. View View View