Hupari Lions Club

Date Place Activity Type Title Description Proof 1 2 3
15-08-2024 कन्या विद्या मंदिर शाळा हुपरी Other मोफत डोळे तपासणी शिबिर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मोफत डोळे तपासणी शिबिर घेण्यात आले
15-08-2024 कन्या विद्या मंदिर हुपरी Other मोफत आरोग्य विषयक माहिती व मार्गदर्शन मिशन फिट भारत अंतर्गत वेलनेस कोच यांचे मार्गदर्शनाने निरोगी व आनंदी राहण्यास राजमार्ग हे मोफत आरोग्य विषयक माहिती व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले View
14-08-2024 हुतात्मा स्मारक हुपरी Other लहान मुलांच्या तीन चाकी सायकल स्पर्धा दिनांक 14 ऑगस्ट रोजी लहान मुलांच्या तीन चाकी सायकल स्पर्धा हुतात्मा स्मारक येथे घेण्यात आल्या सुंदर सायकल स्पर्धेत भाग घेण्यासाठी बालवाडी व इंग्लिश मीडियम शाळांना लेटर पाठवण्यात आले View