
पीनची संकल्पना
जगातील बहुतांश भाग लायन्स संघटना आणि संघटनेच्या समाजसेवेच्या माध्यमातून धर्म... मानवता माणुसकी..... पिडितांची सेवा.... असे काम करतो आहेच, म्हणूनच आपण आपली पिन आणि घोषवाक्य आपल्या लायन इंटरनॅशनल कार्यक्रमाला अनुसरून ठरविलेले आहे. 'उद्दिष्ट जिंकण्यासाठी नेतृत्व — (LEADTO WIN)
ला. डॉ. विरेंद्र चिखले (डिस्ट्रिक्ट गव्हर्नर) ह्यांनी या वर्षाची पिन संकल्पना लायन्स इंटरनॅशनल ने शतकोत्तर घेतलेली उद्दीष्टे यावर आधारित आहे.
- मधुमेह (Diabetic)
- अंधत्व निवारण (Vision)
- पर्यावरण (Environment)
- भूख (Hunger Relief)
- लहान मुलांमधील कर्करोग (Childhood Cancer)
- नैसर्गिक आपत्ती निवारण (Disaster Relief)
- मानवता (Humanitarian)
- युवा (Youth Motivation)
विश्वास आणि खात्री आहे कि आपण सर्वजण मिळून ठरविलेले 'उद्दिष्ट जिंकण्यासाठी नेतृत्व' (LEAD TO WIN) करूच.